छन्ना खोब्रागडे प्रतिनिधी
श्री साईनाथ विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मालेवाडा येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले गश्री. गिरधारी अवचट यांची कन्या कु. प्राप्ती अवचट हिने 10 वी (सी.बी.एस.सी.)परीक्षेत 83 टक्के घेऊन यश संपादन केले. कार्मेल अकडमी स्कूल आमगाव, देसाईगंज येथे ती वर्ग 10 ला शिकत होती. तिने आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील व संपूर्ण शिक्षक वृंद यांना दिले आहे.