डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय आरमोरी बाराविचा शंभर टक्के निकाल

196

 

हर्ष साखरे तालुका प्रतिनिधि
आरमोरी
दिनांक-१६/०७/२०२०

आरमोरी येथील डॉ. आंबेडकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच निकाल शंभर टक्के लागला.
महाविद्यालयाने यशाची पंरपरा या वर्षी सुद्धा राखली. महाविद्यालयातून
एकुण ६१ विद्याथ्र्यांनी परिक्षा दिली. त्यापैकी विशेष प्रावीण्य श्रेणिमधे तिन विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये आठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. महाविद्यालयातून कु.प्रेरणा फकीरदास मेश्राम हीने ८५. ०७% गुण मिडवून प्रथम क्रमांक पटकविला. ज्ञानरत्न देवराव सहारे याने ८०.४६% गुण मिडवून द्वीतिय क्रमांक पटकाविला तर ज्ञानदिप
देवराव सहारे ७८.७७% गुणासहित तृतिय क्रमांक पटकाविला.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थाध्यक्ष
मा. मदनरावजी मेश्राम, सचिव प्रशांतजी मेश्राम,मुख्याध्यापक
हि. जि.शेंडे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मानले आहे.