वैरागड़ येथे कैंसरने महीलेचा मृत्यु.

सोनी दीपक मुंगीकोल्हे

वैरागड़ : तह. आरमोरी जील्हा गडचीरोली येथिल बसस्थानक जवलील कु’भार मोहल्यातिल दामोधर बब्बूजी मो्‍टघरे याची मुलगी सोनी दीपक मुँगीकोल्हे मू. भुज तह.जील्हा – चंद्रपुर हीचा आज दी. – 16 जुलाई रोजी सकाली 05 वजता वैरागड़ येथे घरी कैंसर या रोगाने मृत्यु झाला.
ति पाच महीने पासुन कैंसर ग्रस्त होती. तीच्या उजव्या गlलाला जखम झाली होती. तीला गड़चीरोली जील्हा आरोग्य रुग्णलय आणी आरमोरी जील्हा उप रुग्णलय येथे उपचार सुरू होते. परंतु आज सकाली तिची प्रांज्योत मावलली.
आज दुपारी करपड़ा रोड वरील खोब्रागड़ी या नदिवर अंत्‍यसंस्कार करन्यात आले. तीच्या पश्चात आई-वडील, सासू- सासरे, पति, 02आणी 03 वर्षाची दोन मूली तसेच बराच मोठा आप्त परिवार आहे.