चक्क सिंदेवाही पोलिस स्टेशन परिसरात वाघाने केला एकास गंभीर जखमी

0
138

तालुका प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी
8275553131
पोलिस स्टेशन सिंदेवाही लोनवाहि ग्राम पंचायत समोरील सहकारी भात गिरनी च्या आवारात आज सकाळी 7:00 वाजता च्या दरमियान वाघने गजानन ठाकरे माणसाला गंबिर जख्मी केले गजानन ठाकरे हा सहकारी भात गिरणी च्या कार्टर मधे असताना नेहमी सारखा बाहेर असतांना आज सकाळी वाघाने अचानक गजानन ठाकरेवर हमला केला व त्याच्या मानेवर दुखपत केली
जख्मी ला त्वरित ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येते भरती करण्यात आले व तेथून चंद्रपुर ला रेपर करण्यात आले,
वाघची माहिति गावात पसरताच गवकर्यांनि लोनवाहि परिसरात वाघाला पाहण्यासाठी गर्दी केली
पोलिस व फारेस्ट प्रसासनला कडताच
त्यांचे कर्मचारी येऊन गर्दी ला कमी केले व त्या परिसरात बंदोबस्त लावन्यात आला,