दिनेश बनकर कार्यकारी संपादक
दखल नुज भारत 9130423130
आरमोरी
मिळालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील
कुकडी ते विहिरगाव मख्य मार्गावर्ती जागोजागी
खड्डे पळल्यामुळे मुख्य मार्गाने प्रवास करणाऱ्या
प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे खड्डे बुजवण्याची मागणी परिसरातील
जनतेनी प्रसिद्धी पत्रकातून प्रशासनाकडे एकमुखी मागणी केली
आहे
Home महाराष्ट्र कुकडी ते विहिरगाव रोडवरील खड्डे देत आहेत अपघाताला आमंत्रण खड्डे बुजवण्याची परिसरातील...