Home कोरोना  रायगडात कोरोनाचे ६४९नवे रुग्ण; ८ रुग्णांचा मृत्यू

रायगडात कोरोनाचे ६४९नवे रुग्ण; ८ रुग्णांचा मृत्यू

148

 

प्रतिनिधी : मिथुन वैद्य.

रायगड : रायगड जिल्ह्यात काल दिवसभरात ६४९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण बाधित रुग्णांची संख्या ८ हजार ८५८वर पोहोचली आहे. ५ हजार २०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. २३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील कोरूना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे लोकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे शासनाने दिलेल्या नियमांचा काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे.

दखल न्यूज भारत

Previous articleफेरीवाले ,फळ ,भाजी विक्रेते करोना चा प्रादुर्भाव कमी होत पर्यंत कन्हान येण्यास प्रतिबंध लावण्यात यावा.
Next articleकोकणातील गणेश मूर्तिकारांचे होत आहे मोठे नुकसान