Home Breaking News अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तर्फे covid-19 केअर सेंटर मधील कर्मचाऱ्यांचा...

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तर्फे covid-19 केअर सेंटर मधील कर्मचाऱ्यांचा सत्कार

237

 

छगन कोळेकर गंगापूर,ता. साक्री प्रतिनिधी 9823812416

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे, राष्ट्रीय अध्यक्ष दादा,श्री, प्रदिप बाबा पाटील खंडापूरकर
याच्या मार्गदर्शनाखाली व संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश मुख्य कार्यकारी अध्यक्षा सौ मनिषाताई गुलाबराव पाटील ,यांच्या उपस्थितीत कोवीड 19केअर सेंटर मधील वरिष्ठ आणि कनिष्ठ वैद्यकीय वर्ग परिचारिका वर्ग व तसेच सफाई कामगार वर्ग यांनी जिवाची व आपल्या परिवाराची पर्वा न करता जे अनमोल सहकार्य करीत आहेत त्यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे *साक्री तालुका अध्यक्ष* नितीन ठाकरे, उपाध्यक्ष साहेबराव कारंडे, सचिव अरुण शेळके, सरचिटणीस कातिलाल शिंदे, साक्री तालुका अध्यक्ष मिडीया प्रविण बोरसे ,साक्री तालुका माळमाथा परिसर मिडीया अध्यक्ष मनोज पवार, माळमाथा परिसर अध्यक्ष ईश्वर ठाकरे,माळमाथा परिसर उपाध्यक्ष निलेश नगराज बेडसे, साक्री तालुका युवा अध्यक्ष गणेश शिवदे, साक्री तालुका युवा उपाध्यक्ष कन्हैय्यालाल ठाकरे, साक्री तालुका सहसल्लागार कारभारी अहीरे, साक्री तालुका सहसल्लागार तुषार शिवदे, साक्री तालुका शहर अध्यक्ष किशोर भामरे, साक्री शहर सचिव पंकज पवार, सामाजिक कार्यकर्ता गुलाबराव पाटील व प्रमोद बहीरम वरील सर्व पदाधिकारीनी शाल ,श्रीफळ, व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले

Previous articleसीबीएससी बोर्ड अंर्तगत S.S.C. परिक्षेत केंद्रिय विद्यालय बी.एस.एफ. चाकुर या शाळेतील संविधान भिमराव साळवे हा विद्यार्थी 93% गुण घेऊन उत्तीर्ण
Next articleसीबीएसई दहावीच्या परिक्षेत तन्वी नितीन वाघ चे कौतुकास्पद यश संपादन