सीबीएससी बोर्ड अंर्तगत S.S.C. परिक्षेत केंद्रिय विद्यालय बी.एस.एफ. चाकुर या शाळेतील संविधान भिमराव साळवे हा विद्यार्थी 93% गुण घेऊन उत्तीर्ण

140

 

सिद्धेश्वर वामनराव कुलकर्णी
कार्यकारी संपादक लातूर
मो. 7666462744
दखल न्युज /दखल न्युज भारत

चाकुर तालुक्यातील सी. बी.एस.सी.बोर्ड अंतर्गत फेब्रुवारी/मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या S.S.C. परिक्षेत केंद्रीय विद्यालय बी.एस.एफ. चाकुर या शाळेतील संविधान भिमराव साळवे यांनी 93% गुण घेऊन विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झाला आहे त्याबद्दल अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र शासन समितीचे सदस्य प्रा वैजनाथ सुरनर चाकुर यांनी संविधान व मुलाचे आई, वडील प्रा भिमराव साळवेसर सौ. ज्योतीताई साळवे यांचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.