नीरा नरसिंहपूर दिनांक 15 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार,
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे खंडाळा जिल्हा सातारा या परिसरातील आदर्श व्यक्तिमत्व व मोठे उद्योजक विजय आबूराव ढमाळ यांना व्यवसाय क्षेत्रातील उत्कृष्टरित्या आनंद असून एका शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले नेहमीच आपल्या व्यवसायांमध्ये तल्लीन होत असतात
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे एका सुतार कुटुंबातील परिवाराला भेट देण्यासाठी गेले असता दूध देणाऱ्या जरशी गायची पाहणी करत स्वतःहून गाईचे दुध काढण्यास आनंद घेतला गेल्या अनेक वर्षापासून सुतार कुटुंबातील मैत्रीचे नाते असल्याने अनेकदा या ठिकाणी शेतातील केळी कलिंगड खरबूज यांची देखील पाहणी करून शेती बद्दल व गाईंची देखील माहिती घेतली.
पत्रकार बाळासाहेब सुतार व पोपट सुतार
यांच्या बरोबर बंधू प्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून मैत्रीचे नाते आहे.
————————————————–
फोटो:-ओळी– पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे व्यवसाय क्षेत्रातील मोठे उद्योजक विजय आबुराव ढमाळ हे जरशी गाईचे दुध काढत असताना