धक्कादायक काद्रीत आज सापडले तब्बल ८ कोरोनाबाधित

534

 

पारशिवनी : आज तालुकात काद्रीं येथे एकाचवेळी तब्बल८आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यापैकी काद्री येथे ६ पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये तालुक्यातील ९ रुग्ण यासह काद्रींतील ६, टेकाडी ग्राम पंचायत द्दीत खदान १, टेकाडी कालोनी १ आणि कन्हानातील १ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. मंगलवारी सकाळी एकाचवेळी ९रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने आरोग्य यंत्रणा देखील अलर्ट झाली आहे. तर तालुकातील कांद्री कके आज २५ नागरिकाची रँपिट टेस्ट कर०यात आली त्यात २४ लोकाची रिर्पोंट निगेटिवआलि तर एक पाजिटिव आलि, तसेच आज एकुण १९३ स्वंब टेस्ट केली त्याची रिपौट उद्या येणार आहे। नागरिकांनी देखील सतर्क राहणे गरजेचे झाले आहे. इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण मिळू लागल्याने लोकांच्यात ही भीतीचे वातावरण दिसत आहे. तर ग्राम पंचायत, आरोग्य यंत्रणेवर ही भार वाढणार आहे.