सर्प दशांने शेतकऱ्यांची लेक दगावली

 

एटापल्ली – तालुका मुख्यालया पासुन 2 कि.मी.अंतरावरील जिवनगट्टा येथील रहीवासी श्रीराम कोरेत यांची मुलगी ममिता श्रीराम कोरेत 18 ही काल संद्याकाळ च्या सुमारास सेतातील काम आटोपुन झोपडित आराम करत असतांना सापाने चावा घेतल्याने तिला उपचारा करीता ग्रामिण रुग्णालय एटापल्ली येथे दाखल केल असता तिचा आज दि.14 जुलै रोजी उपचारा दर्माण म्रुत्यु झाला असुन सदर घटणीची माहीती देण्यातआली असुन एटापल्ली पोलिसांनी मर्ग दाखल करुन शव विच्येदण करुण प्रेत नातेवाईकांना सोपवण्यात आले