शासकीय आश्रम शाळा हालेवारा यांच्या वतिने विध्यार्थ्यांना घरपोच क्रमिक व कार्यपुस्तकाचे वाटप

137

रमेश कोडंबत्तूलवार दखल न्युज भारत तालुका प्रतिनिधी एटापल्ली

एटापल्ली:अतिसंवेदनशिल व दुर्गम भागातील विध्यार्थी शिक्षणापासून वंचित राहु नये याकरीता प्रतेक शाळा स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे सध्या कोरोनाचा वाडता प्रभाव बगता देशात व राज्यात लाकडाऊन मूळे शाळा कधि सुरु होणार हे निच्चित नसल्यामुळे मात्र विध्यार्थीत्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या करीता शासकीय आश्रम शाळा हालेवारा यांच्या वतिने गावोगावि जाऊन विध्यार्थ्यांना घरपोच पुस्तकाचे वाटप करण्यात येत आहे शिक्षकानि विध्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन आखून देत आहे. तशेच त्यांच्या घरी जाऊन पालकांचि भेट घेऊन मार्गदर्शन देत आहे शासकिय आश्रम शाळेतिल विध्यार्थी मात्र अतिसवेदनशिल व दुर्गम भागात राहात असुन हालेवारा येतिलथ आश्रम शाळेतील शिक्षक मात्र नदी नाले यांचि पर्वा न करता विध्यात्यांच्या घरापर्यंत पोहचून त्यानां क्रमिक पुस्तके व कार्यपूस्तके कचलेर कोठि पेठा,असे अनेक गावात जाऊन यावेळी शिंपि सर यादावर सर पल्लो सर कुमरे सर हिचामि मॉडम कुजुर मॉडम यांच्या मार्गदर्शनात आणि शिपाई क्रर्मचारी पालकाच्या घरोघरीं जाऊन मोहिम पार पडली