Home महाराष्ट्र मा.आ.आदरणीय शिवाजीराव चोथे साहेब यांनी घेतला आॉरगॅनिक शेती करण्याचा निर्णय लवकरच आॉरगॅनिक...

मा.आ.आदरणीय शिवाजीराव चोथे साहेब यांनी घेतला आॉरगॅनिक शेती करण्याचा निर्णय लवकरच आॉरगॅनिक शेती उपक्रम राबविणार…

209

 

प्रतिनिधि सुदर्शन राऊत जालना

कृष्णा आर्दड यांच्या कार्याचे कौतुक करत तरून मुला मुलींनीही IMC मध्ये सामील होण्याचे केले अवाहन

आज आपण दैनंदिन आहारातून अनेक प्रकारचं केमिकल खात आहोत कदाचित याची कुणाला जाणीव नसेल परंतु यामुळे कॅन्सर सारखे हार्ट अटॅक सारखे जिवघेणे गंभीर स्वरूपाचे आजार होताहेत.
आज सगळ्यात जास्त केमिकल वापरल्या जातं आपल्या शेतीत किटकनाशक तणनाशक आणि रासायनिक खतांच्या माध्यमातून त्यामुळे आपल्या जमिनीचा पोत कमी होवून दिवसेंदिवस जमीन नापिक होत चालली आहे…. त्यामुळे आॉरगॅनिक शेती करणं ही आजच्या काळाची अत्यावश्यक गरज आहे. आपण जर IMC चे अॅग्रो ग्रोथ बुस्टर वापरून शेती केली तर कुठलंही रासायनिक खत किंवा किटकनाशक वापरायची आवश्यकता भासणार नाही कदाचित आपल्याला याचा विश्वास बसणार नाही परंतु हे खरंय
आय.एम सी (IMC) ही कंपनी स्वदेशी असून 100% आयुर्वेदिक प्रोडक्ट बणवते ही कंपनी (WHO, ISO, GMP, HALAL, HACCP, ) आयुष मंत्रालय भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त आहे
कंपनीचे सध्या साडे पाचशे प्रोडक्ट असून त्यामध्ये हेल्थ केअर, पर्सनल केअर, ब्युटी केअर, होम केअर, अॅग्रीकल्चर इत्यादी सगळे प्रोडक्ट आहेत
आज IMC मध्ये कोठ्यावधी लोक काम करत आहेत या कंपनीच्या माध्यमातून आज आपण लाखो बेरोजगारांना रोजगार देवू शकतो आजची तरूण पिढी IMC मध्ये आपली स्वप्ने पूर्ण करू शकतात
तिही कसलीही गुंतवणूक न करता…

Previous articleजलवृक्ष चळवळीच्यावतीने शेणाचा केक कापून झाडांचा वाढदिवस शारीरिक अंतर ठेऊन साजरा
Next articleग्रामपंचायतीवर स्थानिक पत्रकाराची प्रशासक म्हणुन नियुक्ती करावी-वसंत मुंडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..