एकविरा स्कूल ऑफ ब्रिल्लीएन्ट्स चे घवघवीत यश

प्रतिनिधी युवराज डोंगरे
स्थानिक एकविरा स्कूल ऑफ ब्रिल्लीएन्ट्स मधील इयत्ता दहावी सी बी एस इ वर्गाचा नुकताच निकाल आज हाती लागला असून शाळेने यशाची परंपरा कायम ठेवली सदा अग्रेसर असलेली दर्यापुर तालुक्यातील एकमेव सी बी एस सी शाळा असून नेहमी विद्यार्थी केंद्रित असते विद्यार्थ्यांचे हित जोपासणारी एकविरा स्कूल चा शंभर टक्के निकाल. व 16 विद्यार्थी मेरिट लिस्ट मध्ये आले आहेत.
यशश्री अभिजित टाले , केतकी दीपक सोळंके, सार्थक राजेश्वर भांडे, अदिती वसंत लंके, रेवा किशोर धर्माळे, प्रसाद विजयराव इंगळे, किरन दिनेश शेलोकर, उमंग नितीन कानुनगो, अदिती गजानन जाधव, प्रणव शशिकांत राजुस्कर, गोविंद विनायक झंवर, मानसी अरविंद देशमुख, विवेक बालाजी केंद्रे, प्रज्वल अरुण गुरडे, शाश्वत ज्ञानेश्वर खंडारे, शरयू निलेश पनपालिया ऐकून असे 16 विद्यार्थी मेरीट, शंभर टक्के निकाल
यशश्री अभिजित टाले (97.2%) घेवून प्रथम तर केतकी दीपक सोळंके (93.2%), सार्थक राजेश्वर भांडे (93.2%), घेवून द्वितीय , अदिती वसंत लंके (93%) घेवून त्रितीय.
अदिती वसंत लंके इंग्रजी विषयात 98 गुण घेवून प्रथम, यशश्री अभिजित टाले हिंदी विषयात 99 गुण घेवून प्रथम, यशश्री अभिजित टाले गणित विषयात 100 गुण घेवून प्रथम, रेवा किशोर धर्माळे सायन्स विषयात 95 गुण घेवून प्रथम, यशश्री अभिजित टाले सामाजिक शास्त्र विषयात 100 गुण घेवून प्रथम आली.
शाळेचा निकाल दरवर्षीप्रमाणे १०० टक्के लागला. ज्यामध्ये 90 टक्के च्या वर 16 विद्यार्थी, 80 टक्के च्यावर 21 विद्यार्थी , 70 टक्के च्या वर 13 विद्यार्थी व 60 टक्के च्या वर 5 विद्यार्थी आलेत.
विद्यार्थ्यांचे शाळांचे अध्यक्ष डॉ. अरुणा भट्टड, उपाध्यक्ष डॉ.विष्णुजी भारंबे, सचिव श्री.दिलीप पखान, सह-सचिव सौ.पूनम पनपालिया , कोषाध्यक्ष श्री. अतुल मेघे, सदस्य डॉ.उत्कर्ष भट्टड व श्री.वैभव मेघे तसेच प्राचार्य श्री.तुषार चव्हाण यांनी कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय शाळांचे प्रशासक, प्राचार्य तसेच आई वडील शिक्षक वृन्दांना दिले.
एकविरा स्कूल मधील 16 मेरीट विद्यार्थी