नांदेड मध्ये 20 जुलै पर्यंत अत्यंत कडक लॉकडाऊन

145

 

जिल्हा प्रतिनिधी, नांदेड,,
राजेश बालाजीराव नाईक,,
दखल न्यूज//दखल न्यूज भारत

नांदेड:- कोरोनाच्या वाढत्या संखेत दिवसेंदिवस वाढत होत असल्याने संपूर्ण नांदेड जिल्हात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. मात्र नागरिकांना फार मोठ्या प्रमाणात भाजीपाला, व घरगुती सामान घेण्यासाठी कुठलीही पुर्व सुचना दिली नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे.

यातच काल जिल्हाधिकारी विपिन इटानकर व पोलीस अधिक्षक कुमार साहेब यांनी रत्यावर उतरून कडक कारवाई केली आहे. त्यामध्ये कामचुकार कर्मचारी, महिलांना व पुरुष यांना कडक व वेळेवर हजर रहाण्याचे सुचना दिल्या आहेत. ऑन डूटी विनाकारण फिराल तर सरकारी अधिकारी यांना बडतर्फ केले जाईल आस्या सुचना दिल्या आहे.