हिंगणघाट क्रीड़ा संकुल प्रशिक्षण केंद्र येथे उन्हाड़ी शिबिराचा समारोप…

  सैय्यद ज़ाकिर

जिल्हा प्रतिनिधि वर्धा

           हिंगणघाट :– जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,वर्धा व तालुका क्रीडा संकुल प्रशिक्षण केंद्र हिंगणघाट यांच्या सँयुक्त विद्धमाने आयोजित दी. 6 में2024 ते दि 21 में 2024 या दरम्यान हिंगणघाट क्रीडा संकुल प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी उन्हाड़ी शिबिर घेण्यात आले.

           या शिबिर मधेय फुटबॉल ,कैरम ,बुद्धिबड़ या खेडाचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. समरोपिय कार्यक्रमाला अनिल निमगड़े ,क्रीडा अधिकारी वर्धा प्रमुख पाहुने प्रा.किरण वैद्य ,प्रदीप जोशी, अनिल भोगाड़े, मंगला ठक इरफान खान, शाहिद रज़ा ,क़दीर बख्श, किक बॉक्सिंग के प्रशिक्षक गोपी कोटे वार ,नदीम शेख, अजय मुड़े ,क्रीडा मार्गदर्शक मुस्तफा बख्श,रोहित राउत हिंगणघाट तालुका क्रीडा सयोंजक बी एल खांडरे यांची प्रामुख्याने उपस्थिति होती.

           कार्यक्रमाला क्रीडा शिक्षक विनोद कोसुरकर ,विनोद भूते यांची उपस्थिति होती.कार्यक्रमाचे संचालन बी.एल .खांडरे यांनी केले .पाहुनयाचे आभार क्रीडा मार्गदर्शक मुस्तफ़ा बख्श यानी मांडली ,शिबिर मधेय विद्यथा-यांना प्रमाण पत्र देण्यात आले.

          हा कार्यक्रम यशस्वी करण्या करिता किड्स ब्राइट फ्यूचर्स क्लब मार्गदर्शन अजय बारसागड़े,दामिनी राउत,अशरफ़ सैयद ,प्रणव भोंडे,रुद्राक्ष मकरे, देवल खापर्डे आणि इतर खेड़ालूंनि परिश्रम घेतले.