ऋषी सहारे
संपादक
आरमोरी येथील आझाद समाज पार्टी कार्यालयात मां.कांशीरामजी यांचा स्मृती दिवस अभिवादन करून साजरा करण्यात आला. आरमोरी तालुका अध्यक्ष ॲड नर्गिस पठाण यांनी दीप प्रज्वलन व माल्यार्पण केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन विधानसभा अध्यक्ष ऋषीभाऊ सहारे यांनी केले. उपस्थित सर्वांनी मां.काशिराम जी यांच्या प्रतीमेश पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी ऋषिभाऊ सहारे आरमोरी विधानसभा अध्यक्ष ASP., जगदिषभाऊ कण्णाके जिल्हा अध्यक्ष आदिवासी सेल गड., ॲड. नर्गिस पठाण आरमोरी तालुका अध्यक्ष, शुभम पाटील तालुका अध्यक्ष युवा आघाडी,नितीन भोवते शहराध्यक्ष आरमोरी, पियूष वाकडे, सुधीर सहारे, ॲड सहारे,रोहिदास बोदेले आदी मान्यवर उपस्थित होते.

