Home देशविदेश मान्यवर कांशीरामजीचा स्मृती दिवस नांदगाव (जाणी) येथे केलाय साजरा…

मान्यवर कांशीरामजीचा स्मृती दिवस नांदगाव (जाणी) येथे केलाय साजरा…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

            वृत्त संपादीका 

      बसपाचे संस्थापक अध्यक्ष तथा बहुजन नायक मान्यवर कांशीरामजींचा स्मृती दिवस चिमूर विधानसभा पदाधिकाऱ्यांतर्फे मौजा नांदगाव येथे साजरा करण्यात आला.सदर स्मृती कार्यक्रम विधानसभा स्तरावरील होता.

      या प्रसंगी चिमूर वी.स.चे महेंद्र बारसागडे,सुभाष पेटकर,धर्मदास गेडाम,विनोद राऊत,शेन्डे,बांबोडे,तलमले महाराज,रामराव,नंनावरे सर,सचिन लभाने, प्रदीप मून, पिंटू देठे,रामटेके सर हजर होते. 

    या कार्यक्रमात साहेब कांशीरामजीच्या संपूर्ण जीवन चरित्र्यावार प्रकाश टाकण्यात आला.

    कार्यक्रमाचे संचालन सुभाष बागडे यांनी केले तर मान्यवरांसह उपस्थितांचे आभार कवडू निकेसर यांनी मानले.