भव्य रक्तदान शिबिर तथा आरोग्य शिबिर…

      रामदास ठूसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

चिमूर:-पैलवान वस्ताद जालिंदरभाऊ जाधव टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप चिमूरच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर तथा आरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक १७ जून २०२४, ला हनुमान मंदिर, नेहरू चौक, चिमूर येथे आयोजीत करण्यात आलेले आहे.

            तरी होणाऱ्या शिबिरात नागरिकांनी सहभाग होऊन शिबिराचे लाभ घ्यावा असे आव्हान शहर अध्यक्ष रोहन नन्नावरे,विशाल शेंडे, विकास जांभुळे, पवन झाडे, कुणाल खिरटकर , सौरभ चटपकार,अक्षय नागपूरे, अक्षय इटकर अतुल कामडी पवन डोंगरवार विशाल शिवरकर देवेंद्र वरखडे सुरज मेश्राम दुर्वेश हजारे शुभम जांभुळे प्रफुल बोंडे स्वप्निल मसराम निखिल गिरी अजय मोहीनकर ,यश वैद्य कुणाल जाबुळे,दीपक लांळे प्रज्व केले आहेल बनकर सुरज रणदिवे साहिल मडावी अंकित गडमरे,यांनी केले आहे.