देसाईगंज (वडसा) तालुक्यात भारत राष्ट्र समिती च्या सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ…

ऋषी सहारे

संपादक

      देसाईगंज ( वडसा) तालुक्यात तसेच आरमोरी तालुक्यात दिपक दादा आञाम,भारत राष्ट्र समितीचे नेते,अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा विभागीय अध्यक्ष ‌आविसं यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी तालुक्यातील लोहारा,शिवणी खुर्द ,रामाळा,ठाणेगांव,मेंडेबोडी, शंकरनगर,इतर ग्रामीण परिसरात चुन्नीलाल मोटघरे,शैलेश गजभिये, देवानंद जांभुळकर, यांचे नेतृत्वात तर देसाईगंज तालुक्यात

 बाबू कुरेशी,सागर बन्सोड,व चुन्नीलाल मोटघरे यांचे नेतृत्वात

देसाईगंज (वडसा) तालुक्यातील शिवराजपूर, उसेगांव,फरी,झरी,किणाळा,मोहटोला, डोंगरागाव हलबी,चिखली रीट,चिखली तुकूम,अरटतोंडी,विहरगांव,पोटगांव, कुरुड,कोंडाळा,या गांवापासुन भारत राष्ट्र समिती चे सभासद नोंदणी अभियाना ला शुभारंभ करण्यात आले असुन महिला, किसान सभा, ओबीसी, एस्सी,एन टी, विद्यार्थी, कार्यकारिणी करण्यात आले.गावागात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.